“महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, पण…”, Rajesh Tope यांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका |

2022-06-04 17

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी मास्कबाबत राज्य सराकरचं नेमकं आवाहन काय आहे, याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.

#coronacases #Covid19 #RajeshTope #HealthMinister #Maharashtra #UddhavThackeray #TaskForce #DisasterManagement #MVA #Lockdown #Restrictions

Videos similaires